Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात​ बाजार समितीतील पदोन्नती प्रकरणातील दोषींवर कारवाई करा; भाजप सहकार आघाडीचे सचिवांना निवेदन करवीरमधील ७० दूध संस्थांची सुनावणी, पन्हाळा- गगनबावडातील दूध संस्थांना नोटीसपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरनवकार महामंत्र पठण कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार जणांचा सहभागप्रायव्हेटच्या चेअरमनपदी डॉ. सुनील कुबेर, व्हाइस चेअरमनपदी मिलिंद करमळकरसरकारी योजना विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवा, जिप उपाध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचनारामसिना ग्रुपमध्ये माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांची प्रेरणादायी भेट

जाहिरात

 

ङङक्षथछ तत

schedule07 Apr 26 person by visibility 20 category

 
Tue, 07 Apr 2026 19:27:46
To:
"Aashish Adivarekar.Tarun Bharat" <aashish.adi779@gmail.com>

Show full headers
 
Report Spam
 

7 attachmentsDownload all| See all
WhatsApp Ima... (151.56 KB)
Download
WhatsApp Ima... (116.65 KB)
Download
WhatsApp Ima... (136.32 KB)
Download
WhatsApp Ima... (114.00 KB)

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूरता. 07 : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी माजी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी 4 वाजता कार्यभार स्वीकारला. कोल्हापूरात दुपारी आगमन झाल्यानंतर डॉ. रोजंद्र भारुड यांनी प्रथम अंबाबाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महापालिकेत येऊन त्यांनी अधिकृतपणे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

            पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली.

            या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकरउपआयुक्त परितोष कंकाळ व किरणकुमार धनवाडेसहायक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणेसहा. संचालक (नगररचना) प्रशांत भोसलेशहर अभियंता हर्षजीत घाटगेजल अभियंता हर्षजीत घाटगेमुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळलेखापाल संजय सरनाईकप्रशासन अधिकारी डी.सी. कुंभारउप-शहर रचनाकार एन.एस. पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

करवीरमध्ये

schedule23 Nov 24 person by visibility 494 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभेच्या २०२४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत अंत्यत चुरशीने करवीर मतदारसंघात मतदान झाले. या मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत उमेदवार हे आघाडीवर आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील तर महायुतीतंर्गत शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रदीप नरके रिंगणात आहेत. करवीरमध्ये यंदा जिल्ह्यात सर्वाधिक ८४.९६ टक्के मतदान झाले. येथे एकूण २,७६, २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे मतमोजणीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. ११ उमेदवार निवडणुकीत आहेत.

शिवसेना रर

schedule24 Aug 23 person by visibility 651 category

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदमधून दोन सदस्यांसाठी निवडणूक दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केली आहे त्यासाठी फॉर्म भरायची मुदत दिनांक 21 -8 -2023 रोजी सायंकाळी पाच पर्यंत होती व आलेल्या अर्जाची छाननी दिनांक 21 5 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाली निवडणुकीसाठी टीचर मधून 1) डॉ.जगदीश सपकाळे 2) डॉ.सुनील चव्हाण 3) डॉ. बनसोडे यांनी निवडणुकीचे फॉर्म भरले व डॉ. बनसोडे यांनी माघार घेतली
महिला गटातून एका जागेसाठी 1) डॉक्टर मेंदर्गी 2) डॉ संकपाळ 3) डॉ.करीकट्टी 3)
 डॉ निशा पवार मुडे 4) डॉ.मंजिरी मोरे 5)डॉ रूपाली संकपाळ
पाच अर्ज आले त्यापैकी1) करी कट्टी २)मंजिरी मोरे ३)निशा पवार यांनी माघार घेतली
डॉ. वर्षा मैंदर्गी व डॉ. रूपाली संकपाल यांच्यामध्ये निवडणूक आहे
तसेच महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर विद्या परिषद मधून एक सदस्य पाठवायचा आहे त्यासाठी 2आर्ज आले 1)प्राचार्य एम जाधव व 2)डॉ. रूपाली संकपाळ
या निवडणुकीसाठी दोन सप्टेंबर रोजी उद्या परिषद बैठकीमध्ये मतदान होणार आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes