Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके 

जाहिरात

 

राज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यश

schedule19 Sep 26 person by visibility 30 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: मुंबई येथे आयोजित हायरॉक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा नगरसेवक अश्किन आजरेकर व राज कोरगावकर यांनी एक तास ३४ मिनिटात पूर्ण केली. या स्पर्धेत आठ किलो मीटर धावणे व विविध प्रकारच्या आठ कठीण व्यायाम प्रकारांचा समावेश होत. ही स्पर्धा धावणे, ताक, वेग, शारीरिक क्षमता आणि सहनशक्तीचा कस पाहणारी मानली जाते. या दोघांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत शारीरिक क्षमता, तंदुरुस्ती आणि सहनशक्तीची प्रचिती घडविली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes