Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बारावीत निकालात कोल्हापूर विभागाची घसरण, राज्यात सहाव्या स्थानावर देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार कॉलेज ऑफ कामर्सचा निकाल ९४.१४ टक्के गोखले कॉलेजचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश,भूशास्त्र विषयात तेरा विद्यार्थ्यांना शंभर गुण*बापू गेले…*मेन राजाराम हायस्कूल -ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत घवघवीत यशखडके ॲकॅडमीचा बारावीचा निकाल शंभर टक्के  कामगार दिनी महावितरणमध्ये ६४ वीज कर्मचाऱ्यांचा गौरवजिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात, पदाधिकारी - अधिकाऱ्यांची उपस्थितीअश्रूनी डबडबलेले डोळे…अनावर हुंदका…गहिवरलेली मने अन् हृदय पिळवटणून टाकणारा आईचा टाहो…असाही एक . . . आगळावेगळा शाही विवाह सोहळा

जाहिरात

 

कामगार दिनी महावितरणमध्ये ६४ वीज कर्मचाऱ्यांचा गौरव

schedule02 May 26 person by visibility 34 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरणाच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ६४ वीज कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता स्वप्नील काटकर व अधीक्षक अभियंता गणपत लटपटे  यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. येणारा काळ अधिक आव्हानात्मक असून ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून अधिक चांगले काम करावे, असे आवाहन मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले.

या कर्मचाऱ्यांची निवड ही मागील आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची केलेले प्रशासकीय कामकाज व ग्राहक सेवा या निकषांवर आधारित निवड समितीद्वारे करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ तर सांगली जिल्ह्यातील २८ तांत्रिक  कर्मचाऱ्यांचा समवेश आहे. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन)  शशिकांत पाटीलकार्यकारी अभियंता सुधाकर जाधवम्हसू मिसाळ,  दत्तात्रय भणगेअजित अस्वले, अशोक जाधव, सागर मारुळकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वरिष्ठ लिपीक संभाजी कांबळे यांनी केले. आभार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी केले. कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी व पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी कोल्हापूर मंडल कार्यालय - अमोल पाटीलवैभव हावलदारसंदिप पाटीलजोतीराम खाडेसुशांत बुगलेमहेश दाभोळकरप्रकाश शिपेकरसागर खोतअझरुद्दीन आंबर्डेकरज्ञानेश्वर पांचाळमधुकर गायकवाडसचिन मोरेदत्तात्रय शेटकेधनाजी कोळीसचिन बाचणकरश्रीनिवास पाटीलरणधीर सालुरकरजावेद पठाणसुशिलकुमार पाटीलयुवराज पाटीलशुभम निबाळकरसंदिप मानेगणेश कदमनरसिंग खोचरेवैजयंती खरपीवर्धमान पाटीलउदयकुमार इंदावनेरसंतोष घाटगेसंतोष डोंगरेरमेश हुंचाळेसंजय थोरबोलेशहाजी शेलारविजय बलुगडेबाळासाहेब पाटीलप्रशांत शिंदेसुहास शेटेजोतिबा गुरव

उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी सांगली मंडल कार्यालय - बाबुराव सकटेचंद्रकांत झेंडेसंदीप देवकरसुरज शिकलगारराजाराम औताडेइरफाण पठाणसचिन साळुंखेदिनेश घमअतुल कांबळेमहेश सोनंदकरशामराव मोठेसोनाली बावडेकपील गायकवाडसंदीप खबालेविजयकुमार माळीकैलास बोंडेराजेंद्र सुळेमोहीत देठेजगन्नाथ साखरेशैलेश सावळेसत्तिश मानेविजय लमाण (चव्हाण)पवन पाटीलअजय खामकररमेश लिगाडेसुजित पाटीलगणेश कोष्ठीविवेक रावते 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes