Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ डड७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळकेदूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाकुपोषित बालकांना जिल्हा परिषद दत्तक घेणार, महिला व बालकल्याण समितीत निर्णयडीवाय पाटील अभियांत्रिकीला  क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकनसिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा,  पंकजा मुंडेंची उपस्थितीअन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेगुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरणशिष्यवृत्तीची रक्कम वाढवणार, वारणेत जागतिक कीर्तीचे तज्ञ आणणार - डॉ. एन. एच. पाटील

जाहिरात

 

कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळके

schedule31 Aug 26 person by visibility 164 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संलग्न कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड  आज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे मा कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर सर यांच्या उपस्थितीत करण्यात आली .यावेळी शहर अध्यक्ष म्हणून प्रा.अमरसिंह शेळके, उपाध्यक्ष म्हणून प्रा.सर्जेराव -शेटके पाटील,प्रा. सुनील जगताप,प्रा. डॉ गंगाधर पाटील यांची निवड करण्यात आली. सचिवपदी प्रा श्वेता परुळेकर, खजिनदार प्रा.राजेश किरुळकर , सहसचिवपदी  प्रा.नितीन कांबळे, प्रा.रवींद्र पाटील,महिला आघाडी प्रमुख प्रा.अश्विनी तारळेकर तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा.संजय मोरे,डॉ प्रा.अमित रेडेकर,प्रा. अमर चव्हाण, प्रा.संध्या खरात –नागन्नावर, प्रा.सुधीर कदम, प्रा.डी.बी.डवंग , प्रा.अमोल जाधव , प्रा.जयश्री कुंभार , प्रा. ज्योती कांबळे प्रा.कुंभार यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रा अभिजित दुर्गी,उपाध्यक्ष प्रा.शिवाजीराव होडगे, सहसचिव प्रा. बी के मडिवाळ, प्रा. प्रशांत मेधावी यांनी संघटनेच्या ध्येयधोरणाबद्दल  मार्गदर्शनपर केले. प्रा.अविनाश तळेकर यांनी संघटनेचे महत्व विषद केले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes