Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठाकोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटेशाळा प्रवेशोत्सव ठरणार प्रेरणादायी ! मंत्री - खासदार- आमदार - अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत !!कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाबद्दल सामाजिक उपक्रमपवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार - मंत्री हसन मुश्रीफ       अमित शहांची होणार कोल्हापुरात जाहीर सभा ! दोन दिवसीय दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम!!गोकुळचे एमडी योगेश गोडबोले यांच्यावर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधीज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन;  लोकार्पणाचा मान चिमुकल्यांना

जाहिरात

 

सुट्टीच्या कालावधीत महालक्ष्मी अन्नछत्रचा दोन लाख भाविकांना लाभ

schedule12 Jun 26 person by visibility 30 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उन्हाळा सुट्टीच्या निमित्ताने कोल्हापुरातील करवीरनिवासिनीअंबाबाई देवीवच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली. या कालावधीमध्ये महालक्ष्मी अन्नछत्र येथे भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला . जवळपास दोन लाख भाविकांनी मोफत भोजन प्रसादाचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी दोन तास अन्नछत्राची वेळ वाढवण्यात आली होती .मसाले भात आमटी मिक्स भाजी गव्हाची खीर ताक आधी पदार्थ ठेवण्यात आले होते .यासाठी अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ कर्मचारी सेवेत हाते. महालक्ष्मी अन्नछत्रचे संजय जोशी, राजेश सुगंधी, एस के कुलकर्णी,  विराज कुलकर्णी, अीड. तन्मय मेवेकरी, सतीश सरनाईक, सुनील खडके, चंद्रशेखर घोरपडे, आदित्य मेवेकरी अतिश जाधव, ऋतुराज सरनोबत, प्रथमेश कुलकर्णी, प्रतीक गुरव, रजत जोशी यांनी संयोजन केले.कपिलतीर्थ मार्केटमधील व्यापारी वर्गानी विषेश सहकार्य केले .
 .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes