Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
औषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाखासगी क्लास संचालकांची सरकारकडे मागणी, नीट पेपरफुटीप्रकरणी दोषीवर कारवाई व्हावीदूरशिक्षण प्रसारासाठी समन्वयकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. कृष्णा पाटीलचालुक्य स्पोर्टस अॅकेडमीतर्फे क्रीडा महोत्सव, प्रवेश निशुल्कश्री आंनदराव आबिटकर इंजिनीअरींग कॉलेजमध्ये सिव्हील - एआय शाखांचा विस्तारगांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

जाहिरात

 

गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकार

schedule19 May 26 person by visibility 56 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दीतील उचगाव महसुली क्षेत्रामधील गांधीनगर रोडलगतच्या मिळकतींमध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. त्या कारवाईच्या अनुषंगाने संबंधित मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.  दरम्यानया कारवाईविरोधात काही मिळकतधारकांनी हायकोर्टाच्या सर्किट बेंचकोल्हापूर येथे याचिका दाखल करून कारवाईस स्थगिती देण्याची तसेच कारवाई रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकांवर मंगळवारी, सुनावणी पार पडली. यावेळी सर्किट बेंचने संबंधित कारवाईस कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास कोल्हापूर महानगरपालिकेस सूचना केली. दरम्यान या  याचिकेवर पुढील सुनावणी ९ जून होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes