व्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधन
schedule22 Aug 26 person by visibility 69 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रसिद्ध व्यापारी, दि. कोल्हापूर ग्रेन मर्चन्ट अससोसिएशनचे माजी अध्यक्ष किशोरकुमार शिवपाद नष्टे यांचे शनिवारी (22 ऑगस्ट 2026) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षीचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन असा परिवार आहे. माती सावरण्याचा विधी सोमवारी २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लिंगायत रुद्रभूमी येथे आहे.