Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कारअभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकरमाजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधनकोल्हापूरच्या खंडपीठासाठी ४९५ पदांची नजीकच्या काळात भरती - न्यायमूर्ती रविंद्र घुगेजिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन साजरापाच चित्रकारांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शनआता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्तावफुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग - मधुरिमाराजे छत्रपती

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा

schedule17 Aug 26 person by visibility 51 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेत देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त् मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषकुमार जोशी, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शीतल यादव, सदस्य राजेंद्र सुर्यवंशी, स्नेहल वेल्हाळ, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी ओम प्रकाश यादव, मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन  गोळे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिपंळे, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने, महिला व बालविकास अधिकारी नितीन म्हस्के आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes