Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कारअभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकरमाजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधनकोल्हापूरच्या खंडपीठासाठी ४९५ पदांची नजीकच्या काळात भरती - न्यायमूर्ती रविंद्र घुगेजिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन साजरापाच चित्रकारांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शनआता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्तावफुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग - मधुरिमाराजे छत्रपती

जाहिरात

 

गडहिंग्लज युनायटेड फुटबाील असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतीश पाटील, उपाध्यक्षपदी जगदीश पट्टणशेट्टी

schedule17 Aug 26 person by visibility 29 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गडहिंग्लज फुटबॉल युनायटेड असोसिएशनच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षपदी जगदीश पट्टणशेट्टी यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. असोसिएशनमार्फत येत्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या फुटबॉल विषय उपक्रमांना मंजुरी देण्यात आली. एम. आर. हायस्कूलच्या सभागृहात बैठक झाली. असोसिएशनचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा विभाग समन्वयक ओमकार जाधव यांनी यंदाच्या हंगामात होणाऱ्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले. ललित शिंदे यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष कोळकी यांनी गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी संचालक प्रशांत दडीकर, यासीन नदाफ, नितीन पाटील, सुभाष पाटील, संतोष नीळकंठ, सौरभ जाधव, सागर पोवार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes