Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !

जाहिरात

 

बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणी

schedule30 Apr 26 person by visibility 68 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर स्वामी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापुरातील शिवभक्तांनी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याकडे केली.
भविष्यात इतिहासाचे विकृतीकरण व सामाजिक तणाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात या मागणीचे निवेदन ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.  वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, विजय देवणे, चंद्रकांत पाटील, बबनराव रानगे, शशिकांत पाटील, प्रा. जे के पवार, रुपेश पाटील, अशोकराव भंडारे, डी जी भास्कर, उदयसिंह देसाई, विजय पाटील, सुमलेश कांबळे, शाहीर दिलीप सावंत, बी ए.पाटील, अमोल माने, डॉ. लक्ष्मीकांत नलवडे, सुनीता पाटील, शैलजा भोसले, बाबुराव बोडके, आनंद दफडे, आकाश शेलार , राजेश वरक, अमोल माने, संयोगिता देसाई, गीता जगताप, महेश जाधव 
 आदींच्या  शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेतली. बागेश्वर स्वामी हे चुकीचा इतिहास मांडत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असा आग्रह शिवभक्तांनी धरला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes