Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातगोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघारकार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणामान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारी

जाहिरात

 

पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघार

schedule09 Oct 26 person by visibility 467 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: ‘पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भेया माने यांनी माघार घेतली आहे. माने यांनी महायुतीकडून निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. दरम्यान महायुतीमध्ये पदवीधरची जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे. भाजपकडून पुणे पदवीधरसाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांची उमेदवारी घोषित केली आहे. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पुणे पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत दहा ऑक्टोबरपर्यत होती. माने यांनी सकाळी कागल येथील कॉलेजमध्ये बैठक  घेतली. त्यामध्ये माघारीचा निर्णय झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes