Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशक नेमण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे शोकसभा,  डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना श्रद्धांजलीखाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा, 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग गोकुळसंबंधीच्या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सवालवाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ - माजी कुलगुरू माणिकराव साळुंखेखासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कारपीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचा उद्घाटन सोहळा दिमाखातप्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधनआयटी असोसिएशनतर्फे शुक्रवारी कृतज्ञता कार्यक्रमगोकुळच्या संचालक मंडळावर युनियनचे दोन सदस्य

जाहिरात

 

गोकुळच्या संचालक मंडळावर युनियनचे दोन सदस्य

schedule22 Apr 26 person by visibility 19 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळात  आता युनियनचे दोन कर्मचारी असणार आहेत. गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची मंगळवारी, (२१ एप्रिल २०२६ ) झाली.ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक मंडळावर दोन कर्मचारी संचालक नियुक्त करावेत अशी मागणी गेली काही वर्षे सुरु होती. संचालक मंडळाच्या बैठकीत युनियनचे दोन संचालक नियुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आला. या मान्यतेचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर युनियनचे दोन संचालक नियुक्त केले जातील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes