खासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कार
schedule22 Apr 26 person by visibility 111 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज स्मिन यांचा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला .यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर उपस्थित होत्या. शिष्टमंडळांत महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे. महिला जिल्हाध्यक्ष सविता गिरी, खाजगी शाळा शिक्षक -शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे समन्वयक संतोष आयरे व एस.एम . पाटील हे उपस्थित होते.