Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तण तथनगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्सस्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकरकॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांकडून विकासशुल्क- शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास कॉलेजवर कारवाईकोल्हापूर फर्स्टचा सोमवारी वर्धापनदिन, महापालिकेस करणार स्विपींग मशिन प्रदानगोकुळमध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम वूमेन इन लीडरशिप कार्यक्रमात उलगडली स्त्रीशक्तीची कर्तबगारी

जाहिरात

 

कॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड

schedule09 Mar 26 person by visibility 96 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ  कॉमर्सच्या तीस विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस  मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कंपनीचा नुकताच रोजगार मेळावा झाला. त्यात एकूण १३५ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यातून 30 विद्यार्थ्यांची निवड झाली. यासाठी कॉमर्स कॉलेजने ट्रेंनिंगचे आयोजन केले होते. संस्थेच्या अध्यक्षा  रजनी मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. रोनित खराडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes