Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात​ बाजार समितीतील पदोन्नती प्रकरणातील दोषींवर कारवाई करा; भाजप सहकार आघाडीचे सचिवांना निवेदन करवीरमधील ७० दूध संस्थांची सुनावणी, पन्हाळा- गगनबावडातील दूध संस्थांना नोटीसपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरनवकार महामंत्र पठण कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार जणांचा सहभागप्रायव्हेटच्या चेअरमनपदी डॉ. सुनील कुबेर, व्हाइस चेअरमनपदी मिलिंद करमळकरसरकारी योजना विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवा, जिप उपाध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचनारामसिना ग्रुपमध्ये माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांची प्रेरणादायी भेट

जाहिरात

 

श्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात

schedule10 Apr 26 person by visibility 32 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी, कोल्हापूर : लेखक श्रीराम पचिंद्रे यांच्या 'शाहू' या कादंबरीतील एका प्रकरणाचा मध्य प्रदेश सरकारच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. मराठी माध्यमाच्या 'प्रथम भारती'  मराठीच्या  इयत्ता सातवीच्या पुस्तकासाठी ह्या पाठाची निवड करण्यात आलेली आहे. श्रीराम पचिंद्रे यांच्या 'शाहू' कादंबरीच्या मराठी आणि इंग्रजी अनुवादाच्या नऊ -नऊ आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. याच कादंबरीतील पाठ बालभारतीच्या शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पाचवीच्या पुस्तकात यापूर्वीच समावेश करण्यात आलेला आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes