Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात​ बाजार समितीतील पदोन्नती प्रकरणातील दोषींवर कारवाई करा; भाजप सहकार आघाडीचे सचिवांना निवेदन करवीरमधील ७० दूध संस्थांची सुनावणी, पन्हाळा- गगनबावडातील दूध संस्थांना नोटीसपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरनवकार महामंत्र पठण कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार जणांचा सहभागप्रायव्हेटच्या चेअरमनपदी डॉ. सुनील कुबेर, व्हाइस चेअरमनपदी मिलिंद करमळकरसरकारी योजना विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवा, जिप उपाध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचनारामसिना ग्रुपमध्ये माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांची प्रेरणादायी भेट

जाहिरात

 

प्रायव्हेटच्या चेअरमनपदी डॉ. सुनील कुबेर, व्हाइस चेअरमनपदी मिलिंद करमळकर

schedule09 Apr 26 person by visibility 45 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नामांकित शिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या चेअरमनपदी डॉ. सुनील कुबेर तर व्हाइस चेअरमनपदी मिलिंद करमळकर यांची निवड करण्यात आली. विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. शहरातील ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट म्हणून डॉ. कुबेर कार्यरत आहेत. गेली २२ वर्षे ते दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थी संघटनेमध्ये कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्हा रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ज्येष्ठ व्यावसायिक म्हणून ओळख असलेले मिलिंद करमळकर यांनी याआधी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचे प्रेसिडेंट म्हणूनही काम पाहिले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes