Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शनेसंजय घोडावत विद्यापीठाचा सोळा ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!

schedule12 Oct 26 person by visibility 172 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट कोल्हापूर जिल्ह्याने पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनाही पाठिंबा जाहीर केला. आरपीआय गवई गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पांडूरंग कांबळे, जिल्हा सरचिटणीस  भीमराव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सागर कांबळे, राधानगरी तालुकाध्यक्ष प्रकाश सिरसेकर, युवा कार्याध्यक्ष सौरभ निगवेकर, रविंद्र कांबळे यांनी प्रा. आसगावकर यांची सोमवारी, (१२ ऑक्टोबर २०२६) कोल्हापुरात भेट घेतली. त्यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले.शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रा. आसगावकर हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes