Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

जाहिरात

 

राधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !

schedule08 Oct 26 person by visibility 343 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागा वाटपावरुन महायुतीमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी डावलल्यामुळे माजी संचालक प्रा. किसन चौगले यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. आमदार पाटील यांनी समविचारी आघाडीतून प्रा. चौगले यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए  वाय पाटील यांनी महायुतीत प्रवेश केला. ए.वाय. पाटील यांच्या महायुतीमधील प्रवेशावरुन राष्ट्रवादी काँग्रेस राधानगरीत धुसफूस होती. महायुतीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे चौगले यांनी काँग्रेसची वाट धरली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes