Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली काँग्रेसच्या सदस्यांची भेट, सोमवारी महायुतीची बैठकट्रॅक्टर ट्रॉली अंगावर, साखर कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यूशाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदनविकासकामांना विलंब खपवून घेणार नाही, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोलराष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे दिमाखात उद्घाटन, तीन दिवस  विविध कार्यक्रमडॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशनरिक्षा व्यावसायिकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेमंत्री -आमदारांच्या निधीच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यावर उपोषणाची वेळ, काँग्रेसचा हल्लाबोलकोल्हापुरातील तालमीत साकारणार पैलवान ग्रंथालय, शनिवारी पुस्तक भेट- लोगो अनावरणाचा कार्यक्रम! नव्या निवडीत महापौरपदी मूळ ओबीसींना संधी  ! की दाखले काढणाऱ्यांची चलती ?

जाहिरात

 

शाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदन

schedule20 Nov 26 person by visibility 46 categoryशैक्षणिक

ममहाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: शाळांच्या स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होण्यासाठी ग्रामपंचायतींनी मानधन तत्त्वावर सफाई कामगारांची नियुक्ती करावी, याबाबत सर्व ग्रामपंचायतींना पत्र देण्यात यावे किंवा शाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईचे काम स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जॅसमिन व प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा नेते शंकर पवार, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पोवार, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत टिपूगडे, प्रसिद्धिप्रमुख अशोक खाडे, तुषार कुंभार, महेश कोरवी, प्रभाकर बुचडे यांचा समावेश होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes