Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडशिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावाश्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरी

जाहिरात

 

श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !

schedule25 Apr 26 person by visibility 116 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ यांच्या स्वामीलिला अनुभूतीवर प्रथमच रॅपसाँग येत आहे. अक्कलकोट, सांगोला, कोल्हापूर आदी ठिकाणी या रॅपसाँगचे शूटींग झाले आहे. हे रॅपसाँग नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास कलाकारांनी दिली.या रॅपसाँगमध्ये प्रमुख कलाकार म्हणून तेजश्री मोरे, सोनम धनुकटे, नंदकुमार निळकंट, विशाल खांडेकर,  स्वामींच्या भूमिकेतील आनंदराव गायकवाड, बाल कलाकार वेदांत खांडेकर आदींनी काम केले आहे.२४ मे २०२६ रोजी या रॅपसाँगचे कोल्हापूरात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात लॉन्चिंग करणार आहोत. श्री स्वामी समर्थ रॅपसाँगसाठी स्वामी भक्त अमोल कोरे, अमोल बिडकर, सुहास पाटील यांच्यासस अनेकांनी सहकार्य केले आहे. पत्रकार परिषदेला अमोल कोरे, अमोल बिडकर, सुहास पाटील, प्रतिक्षा पाटील उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes