Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कर्मचारी पतसंस्थेतर्फे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारकोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणुकीबरोबरच पुस्तक वाटपकंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी विजयनगरममध्ये मोटारसायकल रॅली जरगनगर विद्यामंदिरात अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत, अरुंधती महाडिकांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपकेंद्र शाळा पाचगावमध्ये विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूकविद्या मंदिर शेळप शाळेत  जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादप्रत्येक पालकाने आपल्या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत – आयुक्त के.  मंजूलक्ष्मी.केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली डॉ डी. वाय. पाटील यांची भेटप्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम- डॉ. विश्वनाथ एन. मगदूमहद्दवाढीच्या विरोधात मंगळवारी वीस गावांत बंद

जाहिरात

 

प्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम- डॉ. विश्वनाथ एन. मगदूम

schedule16 Jun 25 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य सकारात्मक परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये चांगली प्रगती होते. विद्यार्थी जीवनात प्रार्थनेचे विशेष  महत्त्व आहे. ’असे मत कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी व्यक्त केले.

देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना डॉ. मगदूम यांनी ‘आयुष्य घडविण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या स्वयं सूचनेचे पठण ही उपस्थित विद्यार्थ्यांकडून करवून घेतले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांनी प्रास्ताविक केले. विधिविभाग प्रमुख डॉ. एस. एस. देसाई यांनी आभार मानले. यावेळी डॉ. के. जी.  कांबळे, डॉ. ए.एस.बन्ने,ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. एम.पी.वंडकर, पर्यवेक्षक प्रा. बी डी. डवंग  डॉ. एन. एच. जाधव डॉ. एस. ए. चौगुले, डॉ. बोथीकर उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes