Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राहुल रेखावारांच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने, शिक्षक संघटना कारवाईसाठी आक्रमकसतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे शनिवारी वाटपधनजंय महाडिकांच्या कृष्णराजला हटके शुभेच्छाआता धुमशान मिनी मंत्रालयसाठी, प्रभार रचना करण्याचे आदेश !कोल्हापुरात ढगफुटी, वीज कोसळली ! शहर जलमय, पाण्यात मुलगा वाहून गेला !!स्वंयसिद्धा-व्ही. टी. पाटील फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभकोल्हापुरात ढगफुटीसदृष्य पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणीएअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात, नागरी वस्तीत विमान कोसळलेकोल्हापूरच्या धावपटूंचे उत्साही स्वागत, जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कारजिप बांधकाम कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील ! सचिन सांगावकर रस्ते विकास संस्थेवर !

जाहिरात

 

मनसेतर्फे गुरुवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप

schedule11 Jun 25 person by visibility 55 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, ‘एक हात मदतीचा’उपक्रमातंर्गत समाजातील गरजू  व गरीब विद्यार्थ्यांना गुरुवारी (१२ जून २०२५) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी चौक येथे सकाळी ११.४५ मिनिटाला हा कार्यक्रम आहे. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे व पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शैक्षणिक साहित्य वाटपाचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. शैक्षणिक साहित्य वाटपाचा गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी केले आहे. यावेळी अतुल भालकर, अण्णा तिळवे, परशुराम चव्हाण, राज मकानदार, दिलीप कांबळे, अशोक साळोखे, रामा देशवंत, राजू लांबोरे, किरण पोतदार  आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes