Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखपदी  मंजीत माने, कोल्हापूर दक्षिण प्रमुखपदी विशाल देवकुळे

schedule02 Apr 26 person by visibility 92 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवसेना ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर उत्तर शहर प्रमुखपदी मंजीत  माने यांची तर कोल्हापूर दक्षिण प्रमुख पदी विशाल देवकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या संदर्भातील नियुक्ती जाहीर करण्यात आले आहेत. इचलकरंजी शहर शिवसेना प्रमुख पदी शिवाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नगरसेवक सुनील मोदी यांनी महापालिका निवडणुकीनंतर शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख पद रिक्त होते. त्या रिक्त जागेवर माने यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes