Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शुक्रवारपासून तीन दिवसीय परिस सेंद्रिय खत महोत्सव मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणारजनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावीई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषणमहापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारचे विविध प्रकल्प - राजेश क्षीरसागरविद्यापीठीय - महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यातदोन वर्षे झाले, शंभर कोटीचा रस्ता प्रकल्प अद्याप अपूर्णच ! आपच्या कार्यकर्त्यांची आयुक्तांकडे तक्रार ! ! एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे !  विकासकामांचा, प्रशासकीय यंत्रणेचा घेणार आढावा  !! चित्रकर्मी क्रिकेट लीगला प्रारंभ, अभिनेत्री सुरेखा कुडचींची उपस्थिती

जाहिरात

 

कोल्हापुरात रविवारी होमेसाकॉन परिषद - डॉ. राजकुमार पाटील

schedule28 Mar 26 person by visibility 179 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर पेक्टस होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन होमेसा यांच्यावतीने रविवारी, २९ मार्च २०२६ ‘होमेसाकॉन’परिषद आयोजित केल आहे. अशी माहिती होमेसा प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.छत्रपती ताराराणी चौक परिसरातील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात परिषद होणार आहे.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे येथील होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धमेंद्र शर्मा यांच्या हस्ते सकाळी ९.४५ वाजता परिषदेचे उद्घटन होईल. ‘निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य होमिओपॅथीसह’अशी परिषदेची संकल्पना आहे. होमिओपॅथिक औषधोपचारामध्ये नवनवीन बदलासंबंधी या परिषदेत चर्चा होणारआहे. पत्रकार परिषदेला डॉ. सुहास पाटील, डॉ. मिलिंद गायकवाड, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. अन्वेर गंजेली, डॉ. शीतल पाटील, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. अजय हनमाने, डॉ. धनंजय देसाई आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes