Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन,  भाजपाचा जोरदार आक्षेपशक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !कुलगुरू भेटीला, साहित्यिक भारावलेआयटीआयमध्ये रोजगार मेळावा, तीस जणांची निवडहरित शिरोलीसाठी कारखानदार सरसावले, स्मॅक भवन परिसरात १२५ देशी वृक्षांचे रोपणस्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला – डॉ. ए. के. गुप्ता अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक भरारीचे पंख! कोल्हापुरातील आयटी कंपन्या करणार अमेरिकेला सॉफ्टवेअरसह इतर सेवा निर्यात ! !सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जाहिरात

 

सर्किट बेंचच्या अंतर्गत तक्रार समितीची स्थापना ! अध्यक्षपदी न्यायमूर्ती वृषाली जोशी, समिती सदस्यपदी आठ जण ! !

schedule17 Jul 26 person by visibility 58 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या लिंगभाव संवेदनशीलता आणि अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्यात आली.या समितीच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती वृषाली जोशी आहेतमुंबई हायकोर्टाने सात जुलैला प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती केली आहे. महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, तक्रारींचे निवारण तसेच लिंग संवेदनशीलता वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ही समिती कार्य करते. या समितीच्या सदस्यपदी सुलक्ष्मी पाटील, प्रियांका राणे, तेजस कापे, शबनम शेख, स्मृती खाडे, अबोली जिगजिनी, गीता हसूरकर, आर एस धडके यांची निवड झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes