Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उच्चांकी गर्दी, अठरा कोटींची उलाढाल ! भीमा कृषी प्रदर्शनाचा रेकॉर्ड!!आता विश्रांती नाही, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार - सतेज पाटील थकीत भत्त्यासाठी शिक्षकांचा शुक्रवारी महापालिकेसमोर शंखध्वनी आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया कोरेंच्या  उपस्थितीत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीर- एक आत्मातात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडजिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण ? भाजप - राष्ट्रवादीत भाऊबंदकी, अध्यक्षपदावरुन घासाघीस ! !तारा भवाळकर, भास्कर पेरे,अशोक रोकडेंना पुरस्कार ! बुधवारी वितरण समारंभ ! !राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कारअकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !

जाहिरात

 

तात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

schedule16 Feb 26 person by visibility 75 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेज, वारणानगर यांनी कॅम्पस प्लेसमेंट २०२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळवले. कॉलेजच्या सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील एकूण २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.यामध्ये  फुकोकू इंडिया प्रा. लि., पुणे या कंपनीत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील १३ व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ०७ अशा एकूण २० विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच बजाज  या नामांकित कंपनीत १ विद्यार्थ्याची निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, डिग्री प्राचार्य डी.एन .माने, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य, प्रा. पी. आर. पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा.पी.जे.पाटील,  प्रा. आर. वाय. पोवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes