Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रमरामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!

जाहिरात

 

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रम

schedule11 Apr 26 person by visibility 34 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा रविवारी 54 होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात केला जाणार आहे.  'देऊया गरजूना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात' हे ब्रीद घेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी या वाढदिवसाला विधायक रूप देत दातृत्वाचा जागर करणार आहेत.कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच सतेज पाटील यांचा वाढदिवस होत असल्याने कॉग्रेस पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप पासून फुटबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, बैलगाडी शर्यत, फळे वाटप, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरासह अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार  पाटील हे आज दुपारी 3 नंतर कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ आणू नयेत त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन सहयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes