Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !सेवा संकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभागपरदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठातशिवसेनेकडून अजित नरके, अजित पाटील, एस.आर. पाटील, विरेंद्र मंडलीक, अशोक फराकटे, बाजीराव पाटलांचे अर्ज२२ कोटीचा प्रोजेक्ट कर्जाच्या माध्यमातून उभारणार, जिपच्या स्थायी समितीत ठरावकाँग्रेसकडून बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, रामराज कुपेकर, सचिन घोरपडे, राहूल देसाई, अंजना रेडेकरांचे अर्जराष्ट्रवादीकडून गोकुळसाठी राजेश पाटील, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, वसंतराव धुरे, सतीश पाटलांचे अर्जजनसुराज्यकडून गोकुळसाठी अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, सिदगोंडा पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल अजून लोकसभा - राज्यसभा- आमदारकी- विधानपरिषद शिल्लक , बघू या काय काय होते: अरुण डोंगळे

जाहिरात

 

बाळूमामा देवालय ट्रस्ट घोटाळा : रागिनी खडके, रावसाहेब कोणकेरीवर गुन्हा दाखल

schedule03 Aug 26 person by visibility 482 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर  येथील बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये ६१ कोटी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळ्याचा विषय गेले काही दिवस गाजत आहे या घोटाळ्यातील दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी वाढत आहे. दरम्यान कथित आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळाप्रकरणी ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा झाला. या आर्थिक गैरव्यवहार व घोटाळ्याची व्याप्ती पाहता त्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes