Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगमंत्र्यांची पत्नी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत !  निलम शिर्के, वर्षा उसगावकर, सुशांत शेलार, सतीश रणदिवे, आनंद काळेंचे अर्ज, मातब्बर कलाकार निवडणुकीपासून लांबच ! !ज्या शिवाजी विद्यापीठाने मला घडविले, त्या मातृसंस्थेचे ऋण फेडणे हीच मोठी जबाबदारी - डॉ. आर. के. कामतसावित्रीबाई फुले रुग्णालयात डोनेशनमधून वॉटर फिल्टरची सुविधासायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना, गोकुळमध्ये नेदरलँडच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शनरोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरतर्फे शॉपिंग - फूड एक्स्पोमी कृतज्ञ, प्रकुलगुरुपदाच्या कालावधीत खूप काही शिकता आले - डॉ. ज्योती जाधव परप्रांतियांची वैयक्तिक माहिती संकलित करा, आरपीआय गवई गटाची मागणीजिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभपत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभडॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू

जाहिरात

 

सावित्रीबाई फुले रुग्णालयात डोनेशनमधून वॉटर फिल्टरची सुविधा

schedule22 May 26 person by visibility 21 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील डायग्नोस्टिक बिल्डिंगमधील सर्जिकल विभाग, मेडिसीन विभाग तसेच प्रसूती बिल्डिंगमधील बाल विभाग येथे रुग्णांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किरण खतकर व आसिफ कुडचिकर यांच्या सहयोगातून वॉटर फिल्टर बसविण्यात आले.या वॉटर फिल्टरचे उद्घाटन काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनायक फाळके, अमर समर्थ, प्रविण सोनवणे, प्रशांत खेडकर, सचिन शेंडे, माजी नगरसेवक संभाजी देवणे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा  उपस्थित होते.   डोनेशन स्वरूपात उपलब्ध झालेल्या या वॉटर फिल्टरमुळे रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली अशा शब्दांत प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes