Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटीलशाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन जिपचे बजेट ९६ कोटीवर, सभापती शितल यादव यांनी सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पजिपच्या सभेत सदस्यांनी घेतली शिक्षण विभागाची हजेरी, अधिकाऱ्यांच्यावर आरोप ! सीईओंनी नेमली चौकशी समिती ! !रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणारगोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!

जाहिरात

 

शाहू मिल चौकातील अपघातात दोघांचा मृत्यू, महापौरांची सीपीआरला तातडीची भेट 

schedule07 Feb 26 person by visibility 575 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहू मिल चौकात शनिवारी, (सहा फेब्रुवारी २०२६) दुपारी भरधाव कारने चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी नागरिकांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या दुर्घटनेत भाग्यश्री लक्ष्मण गवळी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे माजी कर्मचारी दिपक महादेव वंशे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या अन्य तिघांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आहेत. अपघाताची माहिती मिळताच महापौर रूपाराणी निकम यांनी  तातडीने सीपीआर रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मृत झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच जखमींवर खाजगी हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक विनायक फाळके, अमर साठे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, महेश वासुदेव आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes