श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन
schedule04 Sep 26 person by visibility 30 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त निपाणी येथील संघाचे अधिकृत वितरक मे. अजित किसनराव कोले यांच्या गोकुळ शॉपीचे उद्घाटन प्राधिकृत मंडळ अध्यक्ष प्रदीप मालगावे,सदस्य सागर बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे गोकुळ संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले , मार्केटिंग व्यवस्थापक.हनमंत पाटील , मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे व मार्केटिंग सहाय्यक अधिकारी प्रवीण देसाई व मार्केटिंग सुपरवायझर संतोष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. यावेळी निपाणी परिसर येथील नागरिकांनी गोकुळ शॉपीस भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आले.