Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !

जाहिरात

 

ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटन

schedule13 Mar 26 person by visibility 73 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रमजान ईद निमित्त  बिंदू चौक येथील पार्कीग जागेमध्ये आयोजित ईद फेस्टिव्हलचे उद्घाटन मंगळवारी, सतरा मार्च २०२६ रोजी आहे. महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते व बांधकाम व्यावसायिक जयेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.३० वाजता उद्घाटन समारंभ आहे. महापालिकेतील सगळे पदाधिकारी, नगरसेवक यांची प्रमुख उपस्थित असणार अहे.  ईद फेस्टिवलच्या ठिकाणी सुकामेवा, मसाले, शेवया, साखर कांदे, लसूण, मटेरियल कॉकरी, तसेच अनेक अत्यावश्यक वस्तू ना नफा ना तोटा तत्वावर मिळतात त्याचप्रमाणे खास विर्याणी तांदुळ प्रत्येकी दहा किलो व पाच किलोमध्ये सवलतीच्या दरात मिळतील असे गणी आजरेकर यांनी कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes