Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तब्बल तीस वर्षांनी रंगला विटा हायस्कूलच्या 1996 च्या बॅचचा स्नेहमेळावा कोजिमाशिच्या चेअरमनपदी सचिन शिंदे, व्हाइस चेअरमनपदी ऋतुजा पाटील गांधी मैदानाच्या पाणी निचरा मार्गात जाणूनबुजून अडथळा-शिवसेना शिष्टमंडळाचे पोलिसात निवेदनवरिष्ठ - निवड श्रेणी प्रशिक्षण पुढे ढकला - राजेंद्र कोरेसातारा - कागल महामार्गाचे काम संथगतीने, कंत्राटदाराला नोटीसकोल्हापूर, सांगलीत येणार एनडीआरएफचे पथक !गोकुळमार्फत उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धा, दूध उत्पादकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा –अरुण डोंगळेसेवा रुग्णालय आणखी सुसज्ज करणार, विस्तारीकरणासाठी मंत्रालयस्तरावर बैठक : आमदार राजेश क्षीरसागरपालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा, विभागप्रमुखांकडून कामांचे सादरीकरणतावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंतचा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीचा,  कामाला लवकरच मिळणार गती - आमदार अमल महाडिक

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठातर्फे राष्ट्रपती सुवर्णपदक , कुलपती सुवर्णपदक जाहीर !

schedule15 Jan 25 person by visibility 345 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रपती सुवर्णपदक जैवरसायनशास्त्र विभागातील बंडू राजू कोळी या विद्यार्थ्याला जाहीर झाला. तर कुलपती सुवर्णपदक मानसशास्त्र विभागातील विद्यार्थिनी नोरोन्हा क्रिशा अल्दा हिला जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षांत समारंभात शुक्रवारी (१७ जानेवारी २०२५) हे पदक प्रदान करण्यात येणार आहेत.  २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौध्दिक व कला क्षेत्र, एन.सी.सी व एन.एस.एस. यामध्ये गुणवत्ता तसेच व्यक्तिमत्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुध्दता, सर्वसाधारण वर्तणुक व नेतृत्व गुण यासाठीचे विद्यापीठाचे सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक दिला जातो. तर कुलपती सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी नोरोन्हा क्रिश अल्दाने मार्च २०२४ ध्ये झालेल्या  एमए परीक्षेत मानसशास्त्र विषयामध्ये सर्वाधिक गुण मिळवले आहेत. कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा केली.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes