Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा एक मे रोजी लोकार्पण सोहळा शिवनेरीनगर मित्र मंडळतर्फे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळाशाळांना उन्हाळी सुट्टी दोन मेपासून कणेरी मठावर अवतरली देशभरातील कलाकुसरी, हस्तकलेचा आविष्कार२१ वर्षात २४ वेळा बदली ! तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी ! !गायमुख येथे जनावरांसाठी सेवा, बैलांना चारा - पेंडची सुविधामायेचा अखंड झरा माझा दादा....! माध्यमिक शिक्षण विभागाची मोठी कामगिरी; अतिरिक्त शिक्षक - कर्मचाऱ्यांचे समायोजन यशस्वीरित्या पूर्णघघ मयम

जाहिरात

 

श्रीराम साळुंखे यांना पीएचडी

schedule31 Mar 26 person by visibility 69 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्या समितीचे अध्यक्ष, आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांना 'कोल्हापूर संस्थांनातील जलव्यवस्थापन' या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांची इतिहास विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केली.  प्रा. डॉ. नानासाहेब मनाळे (ढोकी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाली. या संशोधनात त्यांनी कोल्हापूर संस्थांनातील शाहू पूर्वकालीन, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील केलेल्या जलव्यवस्थापनाचे ऐतिहासिक संशोधन केले आहेया संशोधनासाठी त्यांना, कै. डॉ. शरदचंद्र साळुंखे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य शुभांगी गावडे, प्रा. गीतांजली साळुंखे यांचे प्रोत्साहन लाभलेया संशोधन काळात धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes