Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वडगावमध्ये उभारणार १०० खाटांचे हॉस्पिटल ! खासदार-आमदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक !! शिक्षक त्रस्त, दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन ! प्रशिक्षण नावापुरतेच, प्रशिक्षणाची वेळही गैरसोयीची !!देशभरातील टॉप टेन संशोधकात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद पाटील !चित्रपट महामंडळातर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर जयंती साजरीसुवर्णा सावंत यांनी स्वीकारला माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार रंगबहारतर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन महापालिकेच्या सिटी इंजिनीअरपदी हर्षजीत घाटगे, जल अभियंतापदी रमेश मस्करवाढीव टप्पासाठी पाच जूनपासून कोल्हापूर-गारगोटी पायी दिंडीवरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनची समस्याकिसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकर

जाहिरात

 

किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकर

schedule02 Jun 25 person by visibility 117 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी कागल तालुक्यातील सागर शंकर कोंडेकर यांची निवड करण्यात आली. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे यांनी त्यांची नियुक्ती केली. खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते कोंडेकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी आमदार  पाटील यांनी कोंडेकर यांचे अभिनंदन करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न किसान काँग्रेसच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण अहोरात्र कार्यरत रहा, अशा सूचना दिल्या.  स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी स्थापन झालेल्या किसान काँग्रेसने देशातील शेतकरी आणि शेतमजुरांसाठी लाखो लढे लढत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. कोंडेकर यांचा शेतकरी प्रश्नांवर चांगला अभ्यास आहे, त्यामुळे ते या पदाला न्याय देतील असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes