Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरगांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची महापालिका करणार तपासणी , शुक्रवारपासून सुरुवातज्यांच्याकडे मतांची शक्ती नाही, गोकुळच्या घडामोडीवरुन भैया मानेंनी डिवचलेशिक्षण समिती सभापतींच्या बैठकीत शाळांचा दर्जा सुधारणेबाबत चर्चामित्र - बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशीएचव्हीएसीआर क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अपार संधी— योगेश गांधीबार असोसिएशनच्या निवडणुकीत तीस वकील रिंगणात, चिटणीस - मंडलिक पॅनेलमध्ये थेट लढतकोल्हापुरात एकाचवेळी ५०० भात प्रकारांची निर्मिती, रविवारी होणार विश्वविक्रमरामसिना ग्रुपकडून द सिटी सेंटर प्रीमियम व्यावसायिक प्रकल्पाचे भूमिपूजन

जाहिरात

 

शिक्षण समिती सभापतींच्या बैठकीत शाळांचा दर्जा सुधारणेबाबत चर्चा

schedule23 Apr 26 person by visibility 35 categoryशैक्षणिकजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षण क्रीडा समितीची  सभापती शितल प्रविण यादव, यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  सभापती यादव यांनी जिल्हा परिषदेच्या  प्राथमिक शाळांमधील पटसंख्येमध्ये वाढ करणे, विदयार्थ्यांची गुणवत्ता सुधारणा करणे, शाळांचा दर्जा सुधारण्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले तसेच दुर्गम भागातील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत चर्चा झाली. सभेला शिक्षण समितीचे नुतन सदस्य, जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी मुख्यालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी, उपस्थित होते. शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.मिना शेंडकर यांनी शिक्षण विभागाकडील योजना विभागाने राबविलेल्या उपक्रमांबाबतची माहिती सादर केली. गटशिक्षणाधिकारी यांनी आप-आपल्या तालुक्यातील शैक्षणीक गुणवत्ता पटवाढी संदर्भात  मार्गदर्शन करुन सर्व संघटना प्रतिनिधी समवेत बैठक घेवून  विदयार्थी शिक्षक यांच्या गणवेशाबाबत चर्चा करणेत आलीजिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, भगवान पाटील, उत्तरा शिंदे, स्नेहल वेल्हाळ, सौ. रेखा मुगडे, शुभांगी कुंभार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes